E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
वैद्यकीय अधिकार्याची निर्दोष मुक्तता
Samruddhi Dhayagude
08 May 2025
पुणे : वैद्यकीय रजा प्रमाणपत्र देण्यासाठी साडेतीनशे रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपातून एसआरपीएफ ग्रुप २ च्या वैद्यकीय अधिकार्याची सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश जे. जी. डोरले यांनी हा आदेश दिला. तब्बल १० वर्षानंतर या प्रकरणातील खटल्याचा निकाल लागला.
डॉ. नामदेव लक्ष्मण पाटील (रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) असे या खटल्यात निर्दोष मुक्तता झालेल्या वैद्यकीय अधिकार्याचे नाव आहे. आरोपीतर्फे वकील प्रताप परदेशी यांनी काम पाहिले. त्यांना वकील महेश राजगुरु, वकील प्रमोद धुळे यांनी सहकार्य केले. उदयसिंग महादेव पवार हे एसआरपीएफ वानवडीमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. १० ऑगस्ट २०१५ रोजी ते दोन दिवसांच्या रजेवर गावी गेले होते. त्या दरम्यान शेतामध्ये काम करत असताना पाय घसरुन पडल्याने त्यांचा पाय मुरगळला. त्यामुळे पवार यांना वैद्यकीय रजा प्रमाणपत्र कार्यालयात दाखल करावयाचे होते. त्यासाठी त्यांनी पाटील याच्याशी संपर्क साधला. यावेळी पाटील याने रजा प्रमाणपत्रासाठी लाच मगितली. ३ सप्टेंबर २०१५ रोजी पाटील यांनी त्यांच्याकडून साडेतीनशे रूपयांची लाच स्वीकारताना अटक झाली. यावेळी आरोपीविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्यामध्ये सरकार पक्षाने पंच, तपास अधिकारी व मंजुरी अधिकारी यांच्या साक्षी नोंदविल्या होत्या. या साक्षमध्ये आरोपीची मागणी व प्रत्यक्ष स्वीकार हा सरकारी पक्षाने सिद्ध न केल्याने तसेच इतर साथीदारांच्या जाबजबाबात बर्याच तफावती आढळून आल्याचे वकील प्रताप परदेशी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
Related
Articles
इस्रायल सैनिकांच्या गोळीबारात २७ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
03 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
रास्तभाव दुकानातून तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
पेरूगेटजवळ विद्यार्थ्यांना उडवणार्या चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
02 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात